Madhuras Recipe Veg & Non Veg (Marathi)₹ 340.00
Price: ₹ 340.00
Price: ₹ 340.00
युट्युबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या स्वयंपाकघरातील सोबती बनलेल्या मधुराज् रेसिपीच्या मधुरा यांनी लिहिलेले पुस्तक. हजारोंहून अधिक रेसिपीमधील तुम्ही पसंत केलेल्या आणि खूप सार्या नवीन मधुराच्या रेसिपी घरच्या घरी उपलब्ध असणार्या साहित्यामध्ये रेसिपी कशी बनवायची याची गुरूकिल्ली अस्सल, पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून भारत आणि अखिल विश्वातील सर्वप्रिय रेसिपींचा खजिना अवघड असो वा सोपी, कुठलीही स्वादिष्ट आणि अचूक करण्यासाठी… सकाळच्या चहा-न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही… दिवाळीच्या फराळापासून चमचमीत पदार्थांपर्यंत सर्व रेसिपी… अंड्यापासून ते कुकरमधील तंदुरपर्यंत, व्हेज नॉनव्हेज सर्व काही…. स्मार्ट व सिक्रेट टीप्स आणि बरेच काही…